
नमस्कार ज्ञानवर्धिनी प्रतिष्ठान परिवार आणि मंडळी….
प्रिय सर्व मुख्याध्यापक, सर्व शिक्षक, Resource Persons,
Coordinators, सर्व शिक्षण संस्था चालक आणि पदाधिकारी , शासकीय अधिकारी, शिक्षण प्रेमी, आश्रयदाते,सर्व संचालक, पालक आणि विद्यार्थी
तुम्हीं सर्वांनी या वर्षीच्या व्याख्यानमालेेस फार चांगल्या प्रकारे सहकार्य केले आणि कालचा समारोपाचा कार्यक्रम अतिशय चांगल्या प्रकारे पार पाडण्यासाठी सहकार्य केले
तुम्हीं सर्वांनी या शैक्षणिक यज्ञात भाग घेऊन सामाजिक भान आणि बांधिलकी जपली
सर्वांना अभिनंदन आणि शुभेच्छा आणि आभार मानून मोकळं होण्यापेक्षा तुमच्या प्रेमाच्या ऋणात राहणेच पसंत करतो
– Peter D’Souza (Dnyanvardhini Pratishthan, President )






